Nashibavan | Motion poster | मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

2018-11-22 2

अभिनेता भाऊ कदम ह्यांचा आगामी चित्रपट नशीबवान सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हा चित्रपट उदय प्रकाश ह्यांच्या 'दिल्ली कि दिवार' ह्या कथेवर आधारित आहे.